एमआयबीचा एस.एस.सी परीक्षेत शंभर टक्के निकाल



खेड: शहरातील बज्म-ए- इमदादीयाच्या एम.आय.बी गर्ल्स ज्युनिअर काॅलेजचा एस.एस.सी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. सल्वा शाहजहान मुल्ला ९४.०० टक्के, निदा इलयास मणियार ९०.६० टक्के, आयशा दिलावर परकार ८८.८० टक्के आणि फिरदौस फारुक पेडेकर हिने ८८.२० टक्के, गुणांसह अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकासह उत्तीर्ण झाल्या आहेत. अन्य विद्यार्थिनींनीही उत्तम यश प्राप्त करताना प्रशालेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थिनी, मार्गदर्शक शिक्षक व पालकांचे संस्थाध्यक्ष ए.आर.डी खतीब , सर्व संस्था सदस्य, मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले आहे.
--

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...